लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीश कुमार

नितीश कुमार, मराठी बातम्या

Nitish kumar, Latest Marathi News

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार?; लालू प्रसाद यादव यांची ऑफर, भाजपाची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Let's forget the past and start afresh, RJD Chief Lalu Prasad Offer Bihar CM Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार?; लालू प्रसाद यादव यांची ऑफर, भाजपाची डोकेदुखी वाढणार

लालू प्रसाद यादव यांच्या एका वाक्यानेच बिहारमधील राजकीय रंग दिसू लागले आहेत. ...

इनके हसबैंड जेल गए तब राबड़ी को मुख्यमंत्री बनाया: नितीश कुमार - Marathi News | bihar cm nitish kumar taunt lalu prasad yadav and rabri devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इनके हसबैंड जेल गए तब राबड़ी को मुख्यमंत्री बनाया: नितीश कुमार

सभागृहात नितीशकुमार उभे राहिले व विरोधी आमदारांना फटकारले आणि म्हणाले की, ए सुनो, फालतू बात मत करो. ...

लिहून घ्या, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाही, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी; म्हणाले - भाजपमध्ये हिंमत असेल तर... - Marathi News | bihar election Write down Nitish Kumar will not remain the Chief Minister says Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिहून घ्या, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाही, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी; म्हणाले - भाजपमध्ये हिंमत असेल तर...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे किशोर यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी मोतिहारी येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ...

नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा - Marathi News | Bihar Assembly Election : Nitish Kumar will contest elections with BJP, but..; Prashant Kishor's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार भाजपसोबत निवडणूक लढवतील, पण..; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Bihar Assembly Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

चारा खाणाऱ्यांकडून अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका - Marathi News | Insulted by fodder eaters; Prime Minister Narendra Modi criticizes Lalu Prasad Yadav without naming him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारा खाणाऱ्यांकडून अवमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालूप्रसाद यादव यांच्यावर नाव न घेता टीका

एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क भागलपूर : बिहारमध्ये जंगलराज आणणारे आता महाकुंभ मेळ्यावर अवमानकारक वक्तव्ये करत असल्याची टीका ... ...

"आम्ही महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्ली जिंकलो, आता...", शाहनवाज हुसैन यांचा मोठा दावा; CM नितीश कुमारांबद्दल म्हणाले... - Marathi News | haryana maharashtra delhi win, now its bihar turn said bjp leader shahnawaz hussain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्ली जिंकलो, आता...", शाहनवाज हुसैन यांचा मोठा दावा; CM नितीश कुमारांबद्दल म्हणाले...

बेगुसराय येथे गुरुवारी (दि.२०) शाहनवाज हुसैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, केजरीवाल-आतिशी यांनाही आमंत्रण; नितीश कुमार अनुपस्थित राहणार - Marathi News | BJP shares invite for oath taking ceremony on Feb 20, suspense lingers over Delhi CM. Arvind Kejriwal, Atishi among invitees,  bihar cm nitish not came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, केजरीवाल-आतिशी यांनाही आमंत्रण; नितीश कुमार अनुपस्थित राहणार

Delhi CM oath ceremony : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा २० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे. ...

महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर टाळी वाजवू लागले नितीशकुमार; अध्यक्षांनी रोखले म्हणून... - Marathi News | Nitish Kumar started clapping after paying tribute to Mahatma Gandhi; Speaker stopped him... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर टाळी वाजवू लागले नितीशकुमार; अध्यक्षांनी रोखले म्हणून...

बिहारची राजधानी पटना येथील गांधी घाटवर ही घटना घडली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील इतर नेतेही उपस्थित होते. ...