नितीन राऊत Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे. Read More
राज्यात विजेचा दरमहा १०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला दिली. ...
पालकमंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पहिल्याच नियोजन समितीच्या बैठकीत अनेक नवीन लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. जवळपास सात नवीन योजनांची घोषणांचा त्यात समावेश आहे. परंतु या योजना सुरू होण्यापूर्वीच बाळगळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कलेल्या शिवभोजन थाळीला नागपुरात गणेशपेठ बसस्थानक परिसरात शुभारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले. ...
‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. ...
जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...