Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
पर्रिकर व गडकरी यांच्यात अनेक वर्षे मैत्री होती. गोव्यात जेव्हा भाजपचे सरकार अधिकारावरही आले नव्हते त्या काळात म्हणजे 90च्या दशकात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे नेते अधूनमधून गोव्यात यायचे ...
राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
रस्ते बांधकामात खूप समस्या येतात. यामुळे कारखान्यातच प्रीकास्ट रोडची निर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी रोड प्रीकास्टमध्ये फ्लाय अॅॅशचा वापर केल्यास पर्यावरण संवर्धनासही वाव मिळेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नि ...