लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार - नितीन गडकरी - Marathi News |   Kha in reference to the road passing through Phaltan city. Nitin Gadkari said that he will fulfill the demands of Ranjit Singh   | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार"

फलटण शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भातील खा. रणजितसिंह यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले.  ...

satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण - Marathi News | On the occasion of Minister Nitin Gadkari visit to Phaltan, MP Ranjit Singh MLA Ramraje Naik Nimbalkar on the same platform | Latest satara News at Lokmat.com

सातारा :satara news: खासदार रणजीतसिंह -आमदार रामराजे नाईक-निंबाळकर एकाच व्यासपीठावर, चर्चेला उधाण

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह व आमदार रामराजे एकाच व्यासपीठावर प्रथमच फलटणकराना दिसले ...

सांगली-पेठ चौपदरीकरण येत्या शुक्रवारी भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Sangli Peth four lane road by Union Transport Minister Nitin Gadkari next Friday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ चौपदरीकरण येत्या शुक्रवारी भूमिपूजन

सांगली-पेठ रस्त्यासाठी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीसह मान्यता ...

फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा - Marathi News | Pharmacy industry should focus on research and innovation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर द्यावा

Nagpur News फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कोल्हापुरातील बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार - Marathi News | Union Minister Nitin Gadkari will lay the foundation stone of Basket Bridge in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कोल्हापुरातील बास्केट ब्रिजचे भूमिपूजन होणार

खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्गावरून पुणे, सांगलीकडून येताना शहरात थेट प्रवेशासाठी बास्केट ब्रिजची संकल्पना मांडण्यात आली होती ...

"मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा"; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची पोलिसांसमोर डायलॉगबाजी - Marathi News | Show clip of mobile and conversation; Dialogue in front of the police on the allegation of threatening Minister Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा'; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची डायलॉगबाजी

नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यापूर्वी आणि नंतर जयेश त्याच्या ओळखीच्या काही लोकांशी बोलला. ...

गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’ - Marathi News | The so-called 'news' of the accused woman IPS officer who threatened Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणारा जयेश कांता हा कर्नाटकातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पोलिसांचा खबरी म्हणून बोलणे करायचा. ...

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा - Marathi News | police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला मोठा खुलासा

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती.  ...