Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Meerut-Delhi expressway: एक्स्प्रेस वे काल सुरु जरी केला असला तरी देखील टोलचे दर अद्याप ठरवलेले नाहीत. यामुळे सध्या सर्व वाहने टोल न देताच जात आहेत. दर ठरल्यानंतर ही यंत्रणा कार्यरत होणार आहे. ...
विशेष म्हणजे या प्लॅननुसार देशातील मोठ-मोठी शहरं राजधानी दिल्लीला जोडली जाणार आहेत. (nitin gadkari make mega plan for green express highways and said govt will spend 7 lakh crore). त्यामध्ये, मुंबई-दिल्ली या द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे. ...