Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
coronavirus News : बेसुमार वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. तर लाखो कोरोनाबाधितांवरील उपचारांची व्यवस्था करताना सरकारची त्रेधा उडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाची चिंता वाढवणारे विधा ...
Nitin Gadkari , oxygen will come from Bhilai सद्यस्थितीत विदर्भाला २०० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यातील १४० टन ऑक्सिजन भिलाईहून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय शुक्रवारपासून वर्धा येथे रेमडेसिविरच्या उत्पादनाला सुरुवात होणार असून, आठवडाभरात ३ ...
Nagpur news; उपराजधानीत रुग्णांना ऑक्सिजनची कमी जाणवत असल्याने बाहेरील राज्यांतून साठा बोलविण्यात येत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. ...
electric vehicle: आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ...
Maharashtra Congress Slams Modi Government : काँग्रेसने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...