Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या ६५व्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. ...
Nitin Gadkari's Birthday : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास संकल्प केला आहे. ...
काँग्रेसला गेल्या ७० वर्षात महामार्गांचे जाळे विस्तारणे व विकसित करणे जमले नाहीत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या काही वर्षात हे काम केले. ...