lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितिन गडकरी

नितिन गडकरी

Nitin gadakri, Latest Marathi News

गडकरींकडून इंधनदर कमी करण्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | fuel cost reduce by Chief Minister: Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गडकरींकडून इंधनदर कमी करण्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पेट्रोल व डिझेलची दरवाढ केंद्र सरकारने केली असली तरी ती कमी करणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शक्य आहे. ...

शरद पवार आणि नितीन गडकरींच्या गुप्त भेटीने चर्चेला उधाण - Marathi News | sharad pawar and nitin gadkari confidential meeting in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार आणि नितीन गडकरींच्या गुप्त भेटीने चर्चेला उधाण

गडकरी आणि पवारांच्या बंद दाराआडच्या भेटीमुळे चर्चेला उधाण ...

गोव्यातील खनिज खाणप्रश्नी शिष्टमंडळाने घेतली गडकरींची भेट - Marathi News | Goa Mining issue : Delegates meet Nitin Gadkari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खनिज खाणप्रश्नी शिष्टमंडळाने घेतली गडकरींची भेट

गोव्यातील खनिज खाण व्यवसाय जलदगतीने नव्याने सुरू व्हावा म्हणून कायदेशीर उपाययोजना केली जावी अशी मागणी घेऊन दिल्लीला गेलेले गोवा सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. ...

भाजपा-शिवसेनेची युती म्हणजे ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ - Marathi News | BJP-Shiv Sena alliance means 'do not you like me, do not do without you' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेनेची युती म्हणजे ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’

भाजपा-शिवसेना युती म्हणजे, ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्या वाचून करमेना’ अशी आहे. ...

शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे; नितीन गडकरींचं ठाम मत - Marathi News | Alliance with Shiv Sena should be contiuned says bjp leader Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसोबत युती राहिली पाहिजे; नितीन गडकरींचं ठाम मत

शिवसेना-भाजपाचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना, असं गडकरींनी म्हटलं ...

Palghar bypolls 2018: मुख्यमंत्र्यांनंतर गडकरींनी सांगितला 'साम-दाम-दंड-भेद'चा अर्थ - Marathi News | Nitin gadkaris reaction on palghar bypolls 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar bypolls 2018: मुख्यमंत्र्यांनंतर गडकरींनी सांगितला 'साम-दाम-दंड-भेद'चा अर्थ

देवेंद्र फडणवीस हे नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत. ...

राजकारणाच्या नावाखाली मुंबईबाबत किती तडजोडी करायच्या - नितीन गडकरी - Marathi News | How much to do with Mumbai under the name of politics - Nitin Gadkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारणाच्या नावाखाली मुंबईबाबत किती तडजोडी करायच्या - नितीन गडकरी

पायाभूत सुविधांवर लोकसंख्येचा ताण, विकासाच्या बाबतीत भौगोलिक मर्यादा अशा विविध कारणांमुळे मुंबईतील समस्या उग्र बनत आहे ...

एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल  - Marathi News | pm modi to inaugurate eastern peripheral expressway and address a rally in bagpat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका परिवाराची पूजा करणारे कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल 

केंद्रातली मोदी सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला सर्वाधिक हायटेक एक्स्प्रेस वेचं गिफ्ट दिलं आहे. ...