सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
नितीन देशमुख, मराठी बातम्या FOLLOW Nitin deshmukh, Latest Marathi News नितीन देशमुख : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार. गत तीन टर्मपासून भारिप-बमसंकडे असलेल्या या मतदारसंघात नितीन देशमुख यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. Read More
Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी घरवापसी केली. नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थानिक पोलिसांनी त्यांच्याशी दहशतवादी असल्याप्रमाणेच वर्तणूक केल्याचा आरोप केला. ...
Nitin Deshmukh : एकनाथ शिंदेंसोबत सूरतपासून गुवाहाटीपर्यंत प्रवास केल्यानंतर अचानक नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर नितीन देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गंभीर आरोप केला आहे. ...
बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे आज गुवाहाटीहून नागपूरला परतले आहेत. ...
ShivSena MLA Nitin Deshmukh : प्रकृती बिघडल्याने सुरत येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल; पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ...
Sanjay Raut : अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केली असून अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. ...
BJP Akola : भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले ...
Maharashtra Cabinet Minister वनमंत्री संजय राठाेड यांनी राजीनामा दिल्यामुळे पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ...
आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. ...