नितेश राणे Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. Read More
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. ...
कणकवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या संदेश पारकर यांचा आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता सावंत विरुद्ध राणे अशी लढाई रंगणार आहे. ...
कणकवली विधानसभा 2019- भाजपाने कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते गुरुवारी एकवटल्याचे दिसून आले. ...