केंद्र सरकारच्या संरक्षण, गृह आणि कायदा मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या वेबसाइट्स हॅक झाल्या नाहीत, अशी माहिती नॅशनल सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी दिली आहे. ...
पंजाब नॅशनल बँकमध्ये 12,700 कोटी रुपयांचा घोटाळा करुन पलायन करणा-या नीरव मोदी व मेहुल चोकसीला केंद्र सरकार भारतात आणणार असल्याचे विधान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. ...
काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. ...
जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. ...
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. ...
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...