दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
नेमार, मराठी बातम्या FOLLOW Neymar, Latest Marathi News
कायलीन मॅब्प्पे आणि नेयमार हे पॅरीस सेंट जर्मेन क्लबमधील सहकारी खेळाबरोबर अभिनयाचे धडेही एकत्र गिरवत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. ...
ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे. ...
ब्राझीलला मेक्सिकोवर २-० असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. ...
ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...
सर्बियावर २-० ने मात, माजी विश्वविजेत्यांची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक ...
अडखळत सुरुवातीनंतर जर्मनी आणि ब्राझिल हे दिग्गज संघ विजयीपथावर परतल्याने त्यांच्या चाहत्यांनी नि:श्वास टाकला आहे. ...
फुटबॉलसारख्या खेळात कोणत्याही क्षणी गोल होऊ शकतो आणि याचा प्रत्यय या सामन्यात आला. ...