लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत-न्यूझीलंड सामन्यात खेळपट्टी कोणाला देणार साथ? - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: pitch prediction in India-New Zealand match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत-न्यूझीलंड सामन्यात खेळपट्टी कोणाला देणार साथ?

India vs New Zealand World Cup Semi Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ...

थरार अवघ्या काही तासांवर; मँचेस्टरमध्ये उत्साह शिगेला - Marathi News | horor on in few hours; curiosity high in Manchester | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थरार अवघ्या काही तासांवर; मँचेस्टरमध्ये उत्साह शिगेला

थोड्याच वेळात मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : कौन है वो?... 'या' व्यक्तीसाठी रोहित शर्माला जिंकायचाय वर्ल्ड कप! - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : 'Rohit Sharma wants to win title for MS Dhoni who is playing his last World Cup' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : कौन है वो?... 'या' व्यक्तीसाठी रोहित शर्माला जिंकायचाय वर्ल्ड कप!

India Vs New Zealand World Cup Semi Final : हिटमॅन रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच शतक झळकावली आहेत आणि एकाच वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. ...

India Vs New Zealand, Semi Final: न्यूझीलंडविरुद्ध 'ही' चूक पडू शकते महागात, सांगतोय सचिन तेंडुलकर - Marathi News | ICC World Cup 2019 : Sachin Tendulkar has an advice for Virat Kohli-led India ahead of semi-final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand, Semi Final: न्यूझीलंडविरुद्ध 'ही' चूक पडू शकते महागात, सांगतोय सचिन तेंडुलकर

ICC World Cup 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना करायला मैदानावर उतरणार आहे. ...

India Vs New Zealand, Semi Final : सट्टाबाजारात विराट कोहलीपेक्षा हिटमॅन रोहित शर्माला सर्वाधिक भाव - Marathi News | India vs New Zealand, semi-news: Rohit Sharma's highest rate in the betting market compaire to Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand, Semi Final : सट्टाबाजारात विराट कोहलीपेक्षा हिटमॅन रोहित शर्माला सर्वाधिक भाव

India vs New Zealand, semi-news: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. ...

India Vs New Zealand, Semi Final : अन् विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सची विकेट घेतली; पाहा व्हिडीओ - Marathi News | India Vs New Zealand, Semi News, ICC World Cup 2019:  When Virat Kohli dismissed Kane Williamson during India vs New Zealand U19 World Cup semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand, Semi Final : अन् विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सची विकेट घेतली; पाहा व्हिडीओ

India Vs New Zealand, Semi News, ICC World Cup 2019: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर उपांत्य फेरीचा समाना रंगणार आहे. ...

India Vs New Zealand, Latest News : किवींविरुद्ध टीम इंडियाची रणनीती काय? कोणाला मिळणार संधी? - Marathi News | India Vs New Zealand, Latest News , ICC World Cup 2019 : Playing XI, Bhuvneshwar or Shami? Kuldeep or Chahal? What will be India's bowling plan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand, Latest News : किवींविरुद्ध टीम इंडियाची रणनीती काय? कोणाला मिळणार संधी?

India Vs New Zealand, Latest News , ICC World Cup 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. ...

ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीत न्यूझीलंडपेक्षा भारतच भारी, पाहा ही आकडेवारी - Marathi News | ICC World Cup 2019: India is heavier than the New Zealand in the semifinals, see statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : उपांत्य फेरीत न्यूझीलंडपेक्षा भारतच भारी, पाहा ही आकडेवारी

ऑस्ट्रेलिया आतापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सात सामन्यांपैकी तब्बल सहा उपांत्य फेरींमध्ये त्यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. ...