लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यूझीलंडचा भारत दौरा

न्यूझीलंडचा भारत दौरा, मराठी बातम्या

New zealand tour of india, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वनडे आणि टी-२० मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. ११ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत दोन्ही संघातील द्विपक्षीय मालिकेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
डेवॉन कॉन्वेसमोर हर्षित राणाचा ‘बाणा’; हार्दिक पांड्यानं घेतला डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच (VIDEO) - Marathi News | IND vs NZ 3rd T20I Flying Hardik Pandya Super Catch Harshit Rana 5th Time Take Devon Conway Wicket Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेवॉन कॉन्वेसमोर हर्षित राणाचा ‘बाणा’; हार्दिक पांड्यानं घेतला डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच (VIDEO)

हार्दिक पांड्याचा अफलातून झेल ...

IND vs NZ 3rd T2OI : जसप्रीत बुमराहचं जबरदस्त कमबॅक! Tim Seifert चा अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम'! (VIDEO) - Marathi News | : Jasprit Bumrah's penetrating strike! The right program at the right moment! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: जसप्रीत बुमराहचं जबरदस्त कमबॅक! Tim Seifert चा अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम'! (VIDEO)

जसप्रीत बुमराहनं पहिल्याच चेंडूवर टिम सिफर्टचा खेळ केला खल्लास ...

IND vs NZ : T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियात बदल? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यानं दिली हिंट - Marathi News | IND vs NZ 3rd T20I India Have Won Toss And Opted To Field Suryakumar Yadav Says Two Changes Arshdeep And Varun Resting Jasprit Bumrah and Ravi Bishnoi Playing 11 india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियात बदल? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यानं दिली हिंट

वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कप स्पर्धेतून OUT? रवी बिश्नोईला लागणार 'लॉटरी' ...

IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी - Marathi News | India vs New Zealand Live Streaming Info 3rd T20I Where To Watch The IND vs NZ Match Today Eyes On Jasprit Bumrah Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 3rd T20I : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर असतील नजरा ...

"ती मला नेहमी सांगते, थोडा वेळ घे!” सूर्या दादानं शेअर केली देविशा वहिनीसोबतच्या संवादाची खास गोष्ट - Marathi News | Suryakumar Yadav Credits Wife Devisha Shettys Advice For Raipur T20I Comeback Knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ती मला नेहमी सांगते, थोडा वेळ घे!” सूर्या दादानं शेअर केली देविशा वहिनीसोबतच्या संवादाची खास गोष्ट

सोशल मीडियापासून दूरावा अन् परफेक्ट माइंडसेटचा मंत्र  ...

इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण... - Marathi News | Ishan Kishan breaks Rohit Sharma's record! Now he will challenge Abhishek Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण...

हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकत अभिषेक शर्माला तगडी फाइट देण्याचे संकेत दिले आहेत. इथं नजर टाकुयात त्याच्या खास विक्रमावर... ...

IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला! - Marathi News | IND vs NZ 2nd T2OI Ishan Kishan Said Hardik Pandya Advice Me Hit With Teeth Clenched It Will Take That Much Force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला!

ते मी फक्त जगाला दाखवण्यासाठी केलं, इशान किशनची कबुली ...

"लंचला इशानने काय खाल्लं होतं माहित नाही, मला त्याचा रागही आलेला, पण...." नेमकं काय म्हणाला सूर्या? - Marathi News | Suryakumar Yadav Says I don’t Know What Ishan Kishan Had For Lunch In Afternoon Or What Pre Workout He Had Before Game IND vs NZ 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लंचला इशानने काय खाल्लं होतं माहित नाही, मला त्याचा रागही आलेला, पण...." नेमकं काय म्हणाला सूर्या?

पॉवर प्लेमध्ये इशानवर रागावला होता सूर्या, म्हणाला... ...