लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी! - Marathi News | Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: Bajrang Punia walks out with Indian flag, India finished 48th, see medal tally | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: नीरज चोप्राचे सुवर्ण, मीराबाई चानू व रवी कुमार दहिया यांचे रौप्य आणि पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोईन व पुरुष हॉकी टीमचे कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्य ...

"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन - Marathi News | Uddhav Thackeray calls gold medalist Neeraj Chopra's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो", नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला असून त्याचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

अशांना किमान 15 गुण अधिक द्या...; नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर प्रशांत दामले यांची एकच इच्छा - Marathi News | prashant damle appreciated neeraj chopra for won gold medal at Tokyo Olympics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशांना किमान 15 गुण अधिक द्या...; नीरजच्या सुवर्णकामगिरीनंतर प्रशांत दामले यांची एकच इच्छा

 मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय याच निमित्ताने एक इच्छाही बोलून दाखवली. ...

Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा - Marathi News | Won an Olympic medal, now 5 years free air travel; Go Air's, Star Airlines announcement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा

Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ...

Neeraj Chopra : गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - Marathi News | Neeraj Chopra gets 16.75 crore cash within 3 hours of winning gold in Tokyo Olympics; know full list | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Neeraj Chopra : गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

राजीव गांधी यांचं नाव बदलताच गोल्ड मिळालं...! अशोक पंडित यांचं ट्विट पाहून भडकले नेटकरी - Marathi News | ashoke pandit tweet after neeraj chopra wins says gold comes in olympics after rajiv gandhi name is removed trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजीव गांधी यांचं नाव बदलताच गोल्ड मिळालं...! अशोक पंडित यांचं ट्विट पाहून भडकले नेटकरी

भारताच्या नीरज चोप्रानं  टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं. नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण यादरम्यान अशोक पंडित यांनी अशा काही शुभेच्छा दिल्यात की, त्यांच्या शुभेच्छांचं ट्विट पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला. ...

Tokyo Olympics: नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचे दिले होते इतिहास रचण्याचे संकेत; भविष्यवाणीचं 'ते' ट्विट व्हायरल - Marathi News | Tokyo Olympics Neeraj Chopras Four Year Old Tweet on Hard Work And Success Goes Viral | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचे दिले होते इतिहास रचण्याचे संकेत; भविष्यवाणीचं 'ते' ट्विट व्हायरल

Tokyo Olympics: नीरज चोप्रानं इतिहास घडवला; ऍथलेटिक्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल ...

Niraj Chopra : वयाच्या 18 व्या वर्षीच मार्क झुकरबर्गने नीरज चोप्राला केला होता मेसेज - Marathi News | Niraj Chopra : The message was sent to gold medal winner Neeraj chopra by Mark Zuckerberg at the age of 18 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Niraj Chopra : वयाच्या 18 व्या वर्षीच मार्क झुकरबर्गने नीरज चोप्राला केला होता मेसेज