लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीना गुप्ता

नीना गुप्ता

Neena gupta, Latest Marathi News

पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल.. - Marathi News | Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पंचायतची मंजूदेवी इलेक्शन हरली पण ‘लौकी’ जिंकली! पाहा ‘लौकी जाबर’ पदार्थ, दुधीभोपळाही आवडू लागेल..

Panchayat fame Manju Devi's favorite food, 'Lauki Jabar' dish : एकदा हा सोपा आणि साधा पदार्थ करुन पाहा. पुन्हा नक्कीच कराल. दुधीभोपळा आवडत नसेल तर आवडायला लागेल. ...

Panchayat 4: रिंकी इंजिनिअर, प्रल्हाद बी. कॉम, तर बिनोद..; 'पंचायत'च्या कलाकारांचं शिक्षण किती? 'सचिवजी' टॉपवर - Marathi News | panchayat 4 starcast real life education jitendra kumar binod durgesh kumar sanvika | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4: रिंकी इंजिनिअर, प्रल्हाद बी. कॉम, तर बिनोद..; 'पंचायत'च्या कलाकारांचं शिक्षण किती? 'सचिवजी' टॉपवर

Panchayat 4 Actor Education, Panchayat Star Cast Education: पंचायत ४ वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. त्यानिमित्त सीरिजमधले अशिक्षित गावकरी रिअल लाईफमध्ये मात्र खूप शिकले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल ...

'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..." - Marathi News | When will Panchayat 5 release date The writer chandan kumar of the panchayat 4 gave a big update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत ५' कधी येणार? वेबसीरिजच्या लेखकाने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "स्क्रिप्ट तयार असून..."

'पंचायत ४'नंतर आता या वेबसीरिजच्या पुढील सीझनची अर्थात 'पंचायत ५'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याविषयी सीरिजच्या लेखकाने महत्वाची अपडेट दिली आहे ...

'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग - Marathi News | panchayat season 4 fans dispappointed with last episode got worst rating compared to other seasons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग

गेल्या तीन सीझनच्या तुलनेत या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला सर्वात वाईट रेटिंग मिळाली आहे. ...

'पंचायत ४' रिलीज व्हायला अवघे काहीच तास बाकी! किती वाजता बघायला मिळेल सीरिज? जाणून घ्या - Marathi News | Panchayat 4 webseries release time on amazon prime ott jitendra kumar neena gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत ४' रिलीज व्हायला अवघे काहीच तास बाकी! किती वाजता बघायला मिळेल सीरिज? जाणून घ्या

Panchayat Season 4 Streaming Time: 'पंचायत ४' वेबसीरिजची रिलीजची वेळ समोर आली आहे. रात्री उशीरा ही सीरिज रिलीज होणार आहे. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य - Marathi News | neena gupta talk about romance after 50 said romance is not only about having sex | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे.  ...

ऑनस्क्रीन टक्कर, तर खऱ्या आयुष्यात कसं आहे नीना गुप्ता-सुनीता राजवार यांचं नातं? - Marathi News | neena gupta and sunita rajwar actresses seen in panchayat praises each others work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन टक्कर, तर खऱ्या आयुष्यात कसं आहे नीना गुप्ता-सुनीता राजवार यांचं नातं?

दोघींचीही जुनी ओळख आहे. एकमेकींबद्दल म्हणाल्या... ...

Panchayat 4: सचिवजींना नीना गुप्तांपेक्षा जास्त मानधन, 'पंचायत ४'साठी कोणी किती पैसे घेतले? - Marathi News | panchayat 4 star cast fees sachiv ji aka abhishek tripathi charged more than neena gupta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4: सचिवजींना नीना गुप्तांपेक्षा जास्त मानधन, 'पंचायत ४'साठी कोणी किती पैसे घेतले?

'पंचायत ४'साठी कोणी किती मानधन घेतलंय हे आता समोर आलं आहे. सीरिजप्रमाणेच मानधनाच्या बाबतीतही सचिवजी वरचढ ठरले आहेत. ...