लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४२३ - Marathi News | PCMC Election 2026 Deposits of all NCP and Uddhav Sena members seized in Pimpri; none of BJP, total number 423 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४

PCMC Election 2026 काँग्रेसच्या ४७ उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराचे डिपॉझिट वाचले, तर ४६ उमेदवारांना अपयश आले ...

Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण.. - Marathi News | A rift has emerged within the grand alliance for the Satara Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण..

भाजपची स्वतंत्र यादी येणार, काँग्रेस रणांगणात पण, किती ठिकाणी ? ...

'भाजपा'विरोधात 'राष्ट्रवादी' एकवटली, साताऱ्यात घड्याळ–तुतारीची युती; शशिकांत शिंदेंनी सगळंच सांगितलं - Marathi News | 'Nationalists' united against 'BJP', alliance of clock and trumpet in Satara; Shashikant Shinde told everything | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'भाजपा'विरोधात 'राष्ट्रवादी' एकवटली, साताऱ्यात घड्याळ–तुतारीची युती; शशिकांत शिंदेंनी सगळंच सांगितलं

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुकी लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली - Marathi News | Moves are underway to form an all party alliance against the BJP for the Sangli Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली

चर्चेच्या फेऱ्या आणि बैठकांचे सत्र, दोन्ही राष्ट्रवादींसोबत काँग्रेसचीही हातमिळवणी, उमेदवारीसाठी आज शेवटचा दिवस ...

निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारी सहर शेख कोण? भाषणाचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल - Marathi News | Who is Sahar Sheikh who taunted Jitendra Awhad after the results? Videos of the speech are going viral | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारी सहर शेख कोण? भाषणाचे व्हिडीओ होत आहेत व्हायरल

ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग ३० मध्ये AIMIM ला मोठे यश मिळाले. या परिसरात या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व होते, या वर्चस्वाला आता सुरुंग लावण्यात आला आहे. मुंब्रा परिसरात एआयएमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. ...

सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट - Marathi News | Trouble in forming government in Sangli Municipal Corporation BJP extends red carpet to two corporators of Jayant patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच; भाजपकडून जयंतरावांच्या दोन नगरसेवकांना भाजपचे रेड कार्पेट

दोघांशी गुप्त चर्चा : शिंदेसेनेशी युतीचा निर्णय लटकला ...

PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार - Marathi News | PMC Elections 2026 Deposits of as many as 796 candidates in Pune confiscated; Shinde Sena has the highest number of 104, while BJP has only 4 candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

PMC Elections 2026 पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती ...

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र, पण सरसकट घड्याळ चिन्हावर लढणार नाहीत- शशिकांत शिंदे - Marathi News | Both NCP parties will fight together but not on the clock symbol said Shashikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र, पण सरसकट घड्याळ चिन्हावर लढणार नाहीत- शशिकांत शिंदे

प्राबल्य असलेल्या ठिकाणी तुतारी चिन्ह घेऊनच लढणार ...