राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar plane crash Baramati: अजित पवारांचे विमान विमानतळावर उतरत होते, परंतू ते पुन्हा वर गेले आणि गोल गोल फिरू लागले. आम्ही शेतात काम करत होतो. आम्ही ते विमान पाहिले. अचानक खाली आले आणि कोसळले आणि स्फोट झाले. विमानाचे भाग आमच्या घरापर्यंत उडाले, ...
अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत. ...
Ajit Pawar Death in Plane Crash: आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ...
DCM Ajit Pawar's Plane Crashes: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...
NCP SP Group Jitendra Awhad Mumbra News: कोण आया, कोण आया, शेर का शिकारी आया, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे मुंब्रा येथे स्वागत केले. ...