लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं? - Marathi News | 10 meetings of Ajit Pawar-Amit Shah before NCP coming to power with BJP, changed name for Delhi travel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

एखाद्या नासक्या आंब्यामुळे पूर्ण अडी खराब होऊ देणार नाही: शरद पवार - Marathi News | sharad pawar said will not allow a rotten mango to spoil the whole thing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एखाद्या नासक्या आंब्यामुळे पूर्ण अडी खराब होऊ देणार नाही: शरद पवार

कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर दिले स्पष्टीकरण ...

‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | provision of 35 thousand crores for ladki bahin yojana said dcm ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असे अजित  पवार यांनी म्हटले आहे. ...

राज्य सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित बोलावे: शरद पवार - Marathi News | state govt should jointly talk with manoj jarange chhagan bhujbal and lakshman hake said sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने मनोज जरांगे, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांच्याशी एकत्रित बोलावे: शरद पवार

प्रश्न: मनोज जरांगे यांच्या पाठीमागे तुम्ही आहात का? शरद पवार: किल्लारी भूकंपदेखील माझ्यामुळे! ...

विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान - Marathi News | Like the Lok Sabha, the Maha Vikas Aghadi should be united in the Maharashtra Legislative Assembly Election - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला मविआ एकसंघ राहायला हवी, जर नाही राहिली तर...; शरद पवारांचं सूचक विधान

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरू झाल्यात. त्यात शरद पवारांनी हे भाष्य केले आहे.  ...

३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar admits mistake made during Marathwada university name change, advises state government on Maratha-OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ दशकापूर्वीची 'ती' चूक शरद पवारांनी जाहिरपणे केली कबुल; पत्रकार परिषदेत म्हणाले...

मराठा-ओबीसी आरक्षण वादात सरकारने सुसंवाद साधून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.  ...

अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी - Marathi News | Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार असल्याचा निर्धार केला.  ...

चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील - Marathi News | There is no possibility of both NCP and Congress coming together, said Jayant Patil clearly | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील

आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. ...