लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar give wishes on maharashtra day and kamgar din | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजूट होण्याची ही परंपरा कायम ठेवूया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar NCP Raksha Khadse trolls Modi Government over caste census decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून टोला

Caste Census: गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी आवाज उठवला जात होता, असेही रक्षा खडसे म्हणाल्या. ...

सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar reaction on caste based census decision taken by central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar On Caste Based Census Decision: केंद्र सरकारचा जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत स्वागतार्ह आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत - Marathi News | chhagan bhujbal first reaction on central govt caste based census decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत

Chhagan Bhujbal On Caste Based Census Decision: हा अतिशय क्रांतिकारी निर्णय असून, देशातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा - Marathi News | After Pahalgam attack all opposition parties are with the government Amol Kolhe's support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच विरोधी पक्ष सरकारसोबत; अमोल कोल्हेंचा पाठिंबा

समाज आणि देश म्हणून काळजी घेणे गरजेचे असून दहशतवाद्यांचा हेतू फूट पाडण्याचा असेल तर तो आपण यशस्वी होऊ देता कामा नये ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार - Marathi News | Former ministers of Sharad Pawar's NCP, Satish Patil, Gulabrao Deokar will join Ajit Pawar's NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील २ माजी मंत्री, २ माजी आमदार आणि काही बडे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट - Marathi News | Sanjay Kaka Patil will say the same policy for the workers in Tasgaon Kavathe Mahankal, BJP's path is difficult | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का?  ...

Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता  - Marathi News | Ajit Pawar's party expansion test causes unease among many in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता 

..तर मंत्री गोरेंनाही झळा बसतील  ...