राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
PMC Election 2026 देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे पुण्यात सभा घेण्यासाठी येणार आहेत ...
PMC Election 2026 या निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देण्याची परंपरा भाजप, काँग्रेस, उध्दवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी पाळली आहे. ...