लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

गोंदियात नक्षलवादी रजूलाचे आत्मसर्पण - Marathi News | Naxalite Rajula surrenderd in Gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात नक्षलवादी रजूलाचे आत्मसर्पण

नक्षल चळवळीत सहभागी करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी उचलून नेलेल्या मुलीने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. नक्षलवाद्यांसोबत वर्षभर राहिलेली ही नक्षलवादी तरूणी के.के.डी. दलमची सदस्य होती. ...

अखेर दीड पट वेतनाचा शासन आदेश जारी - Marathi News | Finally, the government issued an order for a half-pay salary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर दीड पट वेतनाचा शासन आदेश जारी

नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दिलासा ...

उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराचा धोका कायम : एस़. एस़. विर्क - Marathi News | Right-minded violence danger zone forever : S. S. Virk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजव्या विचारसरणीच्या हिंसाचाराचा धोका कायम : एस़. एस़. विर्क

डॉ़. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करुन तो विचार संपणार नाही़.त्यांचे मारेकरी सापडले तरी उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल़ : निवृत्त पोलीस महासंचालक एस़. एस़. विर्क ...

नक्षल बॅनरमुळे पेरमिलीत दहशत - Marathi News | Naxal banner | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल बॅनरमुळे पेरमिलीत दहशत

अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ...

कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : आरोपी पुरावे नष्ट करू शकतात, पोलिसांचा सर्वोच्च न्यायालयात दावा - Marathi News | Alleged Maoist Connection Case: The accused can destroy the evidence, Police said in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथित माओवादी कनेक्शन प्रकरण : आरोपी पुरावे नष्ट करू शकतात, पोलिसांचा सर्वोच्च न्यायालयात दावा

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून विविध क्षेत्रामधील कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अटकेप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. ...

छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक - Marathi News | Flint at the forest of Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक

जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात असलेल्या ग्यारापत्तीच्या जंगलात मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. ...

परमवीर सिंग यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल  - Marathi News | Petition filed in the High Court against Parveer Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमवीर सिंग यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल 

सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी ही जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. ...

नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान - Marathi News | if i am Naxalites then arrest me now; Digvijay Singh's challenge to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादी असेन तर आताच अटक करा; दिग्विजय सिंह यांचे भाजपला आव्हान

भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...