Gadchiroli News: ३ फेब्रुवारीपासून भामरागड तालुक्यातील फोदेवाडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या या मोहिमेत ६ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी एका महिला माओवाद्यासह एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला. आतापर्यंत ए ...
Gadchiroli : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून सी-६० च्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा परिचय दिला. भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगलात झालेल्या भीषण चकमकीत ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले. ...
महाराष्ट्र शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली आहे. हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्यांना सुखमय आयुष्य जगण्याची संधी मिळते. ...
२०१८ मध्ये गाजलेल्या बोरिया-कसनासूर चकमकीतील ऐतिहासिक शौर्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. याशिवाय ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची बक्षिसीही मिळाली आहे. ...
झारखंडमधील सारंडा जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांवर मृत्यू ओढवला आहे. ३६ तास चाललेल्या या चकमकीत आतापर्यंत २१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गुरुवारी १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर शुक्रवारी आणखी सहा मृतदेह सापडले. ...