लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी, मराठी बातम्या

Naxalite, Latest Marathi News

अग्रलेख: शरण आणि मरणाचे हिंदोळे - Marathi News | Foreword: The Hindus of Refuge and Death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: शरण आणि मरणाचे हिंदोळे

एका बाजूला सुरक्षा दलाची विशेष पथके जंगलप्रदेशात एकेक नक्षलवादी, त्यांचे नेते टिपून टिपून मारत आहेत, तर दुसरीकडे असे शरणागतीचे वर्तुळ पूर्ण होत आहे. ...

४० दिवस... अन् नक्षलवादाच्या सावटातून गडचिरोलीची मुक्ती ? - Marathi News | 40 days... and the liberation of Gadchiroli from the shadow of Naxalism? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४० दिवस... अन् नक्षलवादाच्या सावटातून गडचिरोलीची मुक्ती ?

Nagpur : साठच्या दशकाच्या उत्तरार्धात नक्षलबारी या छोट्याशा गावातून पेटलेली ठिणगी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा अशा राज्यांत भडकत गेली. ...

नक्षलमुक्तीची त्रिसूत्री, नक्षल्यांच्या ‘कॅडर’सोबतच ‘फंडिंग’वरदेखील प्रहार; विकासकामांवर जास्त भर - Marathi News | Three points of Naxal liberation, attack on Naxalites' 'cadre' as well as 'funding'; more emphasis on development works | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नक्षलमुक्तीची त्रिसूत्री, नक्षल्यांच्या ‘कॅडर’सोबतच ‘फंडिंग’वरदेखील प्रहार; विकासकामांवर जास्त भर

१५ हजार किमीहून अधिक रस्त्यांचे जाळे ...

‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎ - Marathi News | 'Red Empire' collapsed; supreme leader of Naxalites 'Devji', knelt down! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎'​लाल साम्राज्या'चा डोलारा कोसळला; नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता 'देवजी'ने गुडघे टेकले! ‎

तेलंगणात केले आत्मसमर्पण ...

'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका - Marathi News | 44 monuments of 'Red Terror' demolished by soldiers in a single day! Maoists dealt a blow in South Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'लाल दहशती'ची ४४ स्मारके एकाच दिवसात जवानांनी केली जमीनदोस्त ! दक्षिण गडचिरोलीत माओवाद्यांना दणका

Gadchiroli : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक आणि त्यांच्या हिंसक चळवळीची साक्ष देणारी जिल्ह्यातील तब्बल ४४ माओवादी स्मारके १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफने जमीनदोस्त केली. ...

घनदाट जंगलात जवानांचं थरारक ऑपरेशन; येत्या मार्चपूर्वी गडचिरोली होणार नक्षलमुक्त! - Marathi News | Thrilling operation of soldiers in dense forest; Gadchiroli will be Naxal-free before March! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घनदाट जंगलात जवानांचं थरारक ऑपरेशन; येत्या मार्चपूर्वी गडचिरोली होणार नक्षलमुक्त!

त्या ७ माओवाद्यांवर होते ७१ लाखांचे बक्षीस, भामरागडच्या फोदेवाडा जंगलात ३ फेब्रुवारीपासून सी-६० पथकाच्या १४ तुकड्यांमार्फत माओवादविरोधी अभियान सुरू झाले ...

शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा  - Marathi News | Chief Minister announces assistance of Rs 2.25 crore to the family of martyred jawan Deepak Madavi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहीद जवान दीपक मडावी यांच्या कुटुंबाला २.२५ कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 

चकमकीदरम्यान माओवाद्यांशी मुकाबला करताना जवान दीपक मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने भामरागड येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. ...

माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद - Marathi News | 7 people including Maoist leader 'Prabhakar' killed, soldier Deepak Madavi martyred in thrilling battle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माओवादी नेता 'प्रभाकर'सह ७ जण ठार, थरारक युद्धात जवान दीपक मडावी झाले शहीद

दोन दिवसांच्या धुमश्चक्रीत सी-६० कमांडोंचा थरार : मोठा शस्त्रसाठा जप्त , माओवाद्यांच्या कंपनी क्र. १० चे कंबरडे मोडले ...