लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
शमिता शेट्टीच्या रेशमी ड्रेसवर चक्क चांदीचे वर्क! ४२ हजारांच्या या ड्रेसची काय आहे खासियत? - Marathi News | Silver work on Shamita Shetty's silk dress! What is so special about this 42,000 dress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शमिता शेट्टीच्या रेशमी ड्रेसवर चक्क चांदीचे वर्क! ४२ हजारांच्या या ड्रेसची काय आहे खासियत?

नवरात्री निमित्त अभिनेत्री शमिता शेट्टी हिने केलेलं ड्रेसिंग कमालीचं हिट झालं आहे. पर्पल रंगाच्या या ड्रेसमध्ये शमिता अतिशय आकर्षक दिसत असून तिच्या ड्रेसची किंमत आणि ड्रेसची खासियत मात्र सर्वसामान्यांची झाेप उडविणारी आहे.  ...

लालबागची माता नवरात्री हवन विधी २०२१ | Lalbaugchi Mata Navaratri Havan Vidhi | Navratrotsav 2021 - Marathi News | Lalbaug's mother Navratri Havan Vidhi 2021 Lalbaugchi Mata Navaratri Havan Vidhi | Navratrotsav 2021 | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :लालबागची माता नवरात्री हवन विधी २०२१ | Lalbaugchi Mata Navaratri Havan Vidhi | Navratrotsav 2021

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या मातेचा नवरात्री निमित्ताने हवन विधीचा कार्यक्रम जर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...

चांदवडला रेणुकामातेच्या चरणी हजारो भक्त नतमस्तक - Marathi News | Thousands of devotees bow at the feet of Renukamata at Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला रेणुकामातेच्या चरणी हजारो भक्त नतमस्तक

चांदवड शहरात विजयादशमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाचे सावट असले तरी चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती ...

Kolkata Burj Khalifa Pandal: चॉकलेटच्या देवीचं आज दुधात विसर्जन होणार, मिल्कशेक करुन चिमुकल्यांना वाटणार! - Marathi News | Durga murti made of 25 kg chocolate in kolkata Burj Khalifa Pandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चॉकलेटच्या देवीचं आज दुधात विसर्जन होणार, मिल्कशेक करुन चिमुकल्यांना वाटणार!

Kolkata Burj Khalifa Pandal: कोलकातामधील एका सुप्रसिद्ध बेकरी कंपनीनं २५ किलो चॉकलेटपासून साकारलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीचं आज विसर्जन केलं जाणार आहे. ...

गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण... - Marathi News | Rahul Vaidya getting death threats for his latest song garbe ki raat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

Rahul Vaidya Song Controversy : राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत. ...

“बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे, जिहादींवर कारवाई आवश्यक”; VHP ची मागणी - Marathi News | vhp says bangladesh govt must protect hindus and crack down on jihadis about navratri attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे, जिहादींवर कारवाई आवश्यक”; VHP ची मागणी

बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषदेने (VHP) म्हटले आहे.  ...

Navratri 2021 : साधकाला अष्टसिद्धी देणारी देवी अशी जिची ओळख आहे ती माता सिध्दीदात्री ! - Marathi News | Navratri 2021: Mother Siddhidatri is known as the Goddess who gives Ashtasiddhi to the seeker! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2021 : साधकाला अष्टसिद्धी देणारी देवी अशी जिची ओळख आहे ती माता सिध्दीदात्री !

Navratri 2021 : सिद्धिदात्री हा शब्द सिद्धि आणि दात्री या दोन शब्दापासून बनला आहे, म्हणजेच सर्व अलौकिक शक्ति प्रदान करणारी देवी, जी शक्ति साधकाला पूर्ण ज्ञान प्रदान करून हृदयात संपूर्ण आनंद आणि प्प्रसन्नता जागृत करते. ...

मालेगावी झेंडूच्या दरात वाढ - Marathi News | Malegaon marigold price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी झेंडूच्या दरात वाढ

मालेगाव : पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याने मोसम पूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यंदा झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ...