Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri Garba: भारत हा विविधी प्रथा-परंपरा, रीत-रिवाज असलेला देश आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवातही अशा काही अनोख्या प्रथा परंपरा दिसून येतात. गुजरातमधील अहमदाबाद येथील बडौत समजातील पुरुष नवरात्रीमध्ये साडी नेसून गरबा खेळतात. या सोहळ्यामध् ...
शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. ...
नाशिक : गणेशोत्सव शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.२६) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘खाकी’ पुन्हा एकदा आदीशक्तीचा ... ...
Navratri Fasting Tips 2022 : जर तुम्ही दोन्ही वेळच्या उपवासाची योजना आखत असाल, तर तुमचे आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी या टिप्सचा वापर करू शकता. ...