Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
दरवर्षी या कार्यक्रमात एक लाखापेक्षा जास्त लोक हजेरी लावता. मराठी भोंडला आणि गुजराती गरब्याचा मिलाप या ठिकाणी असतो. मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. ...
शवविच्छेदनात मृत्यू आधीच्या सर्व बाबींची पडताळणी करावी लागते. एक स्त्री व एक आई म्हणून या प्रकारचे शवविच्छेदन करणे त्यांच्यासाठी अतिशय वेदनादायी असते. ...
Navratri Special 2022 Attire : मेकअपशिवाय महिलांचे सौंदर्य अपूर्ण वाटते, म्हणून तुम्हाला एथनिक वेअरसह मेकअपच्या काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या टिप्स समजून घेऊन तुम्ही नवरात्रीत उत्तम लुक कॅरी करू शकता. (Makeup Tips for Navratri) ...