लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
प्रशासकीय ‘नवदुर्गां’च्या हाती ‘पीएमआरडीए’ विकासाचे स्टेअरिंग - Marathi News | Steering of 'PMRDA' development in hands of administrative 'Navadurgan in pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रशासकीय ‘नवदुर्गां’च्या हाती ‘पीएमआरडीए’ विकासाचे स्टेअरिंग

विविध विभागांची जबाबदारी महिला अधिकारी चोखपणे पार पाडत आहेत... ...

नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’! - Marathi News | Navdurga of Navratri: 'Women on Wheel' is blazing with newness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या नवदुर्गा : नवतेजाने झळाळत निघाल्या ‘वुमेन ऑन व्हिल’!

नारी शक्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवस नऊ क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख ‘लोकमत’ वाचकांना करून देत आहोत. ...

BJP: दहीहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवानिमित्त मुंबईत भाजपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | BJP: Various programs organized by BJP in Mumbai on the occasion of Navratri festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी, गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवानिमित्त मुंबईत भाजपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

BJP Navratri: दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या नंतर आता मुंबई भाजपकडून नवरात्रोत्सवाचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. शिवडीच्या अभ्युदय नगरमधील शहीद भगतसिंह मैदानावर हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...

Navratri 2022 : पहिली माळ : आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ कसे राहावे याचा परिपाठ देणारी देवी शैलपुत्री! - Marathi News | Navratri 2022: Goddess Shailputri teaches you how to stick to your goals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022 : पहिली माळ : आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ कसे राहावे याचा परिपाठ देणारी देवी शैलपुत्री!

Navratri 2022: आज अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस. आजपासून सुरू होणाऱ्या  नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांचे महात्म्य जाणून घेणार आहोत. ही नऊ रूपे कोणती? ...

Navratri 2022 : 'या' नऊ दिवसांत देवीकडे नेमके काय मागितले तर ती निश्चितपणे देते, जाणून घेऊ! - Marathi News | Navratri 2022 : Let's find out what exactly is asked from the Goddess during 'these' nine days! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022 : 'या' नऊ दिवसांत देवीकडे नेमके काय मागितले तर ती निश्चितपणे देते, जाणून घेऊ!

Navratri 2022: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ. देवीची करुणा भाकण्याबरोबर आणखी कोणते वरदान तिच्याकडे या नऊ दिवसांत मागायला हवे, ते वाचा.  ...

Navratri 2022: नवरात्रीत अनवाणी चालणे योग्य आहे का? त्यामागे काही शास्त्राधार आहे की लोकसमजूत? जाणून घेऊ! - Marathi News | Navratri 2022: Is it okay to walk barefoot during Navratri? Is there any science or any reason behind it? Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: नवरात्रीत अनवाणी चालणे योग्य आहे का? त्यामागे काही शास्त्राधार आहे की लोकसमजूत? जाणून घेऊ!

Navratri 2022: सगळे करतात म्हणून आपणही करा, हे अंधानुकरण कोणत्याही बाबतीत चुकीचंच आहे. आपल्या शास्त्रार्थाना अर्थ आहे, तो जाणून घेणं आपली जबाबदारी आहे! ...

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : गुन्हेगारांचे ‘दात’ घशात घालणाऱ्या केईएमच्या डॉ. हेमलता पांडे - Marathi News | Story of Modern Navdurga navarastri special series dr hemalata pandey helped police to solve cases kem hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कहाणी आधुनिक नवदुर्गेची : गुन्हेगारांचे ‘दात’ घशात घालणाऱ्या केईएमच्या डॉ. हेमलता पांडे

नवरात्रीच्या निमित्ताने आजपासून लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहोत. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...

Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र.. - Marathi News | Navratri 2022 : Power of Emotions, this Navratri learn techniques to identify your emotions, see 3 sutras.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

Navratri 2022 Tips Regarding How To Handle Emotions : नवरात्रीच्या निमित्ताने भावनांचे नियोजन कसे करता येईल याविषयी समजून घेणार आहोत. ...