दुर्धर आजारावर मात करीत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९0 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या वाशी येथील अमेय सुनील सावंत या विद्यार्थ्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी त्याच्या घरी जाऊन अभिनंदन केले. ...
सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी वरुणराजाची अद्याप अपेक्षित कृपा झालेले नाही. त्यामुळे पावसाळी पिकनिक स्पॉट ओस पडले आहेत. तसेच आजूबाजूचे धबधबे कोरडे ठणठणीत आहेत. ...
शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. ...