लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र - Marathi News | Science Center to be set up in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत उभारणार विज्ञान केंद्र

नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या ३५ हजार चौरस मीटर भूखंडावर भव्य विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...

वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय - Marathi News | murder of old woman, Police suspect on missing Son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेची हत्या, बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय

धारदार शस्त्राने वार करुन राहत्या घरात वृध्देच्या हत्येची घटना सोमवारी सकाळी घणसोलीत घडली आहे. ...

खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या - Marathi News | Old lady had murdered in residential house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! राहत्या घरात वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या

बेपत्ता मुलावर पोलिसांचा संशय  ...

डॉक्टर्सही सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला, औषधविक्रेत्यांचाही सहभाग - Marathi News | Doctors also assisted to flood victims help | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉक्टर्सही सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला, औषधविक्रेत्यांचाही सहभाग

पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. ...

‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार - Marathi News |  The beginning of the 'that' building, the type of kalamboli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ इमारतीच्या पाडकामाला सुरुवात, कळंबोलीतील प्रकार

कळंबोली सिडको वसाहतीतील सेक्टर ३ ई येथील मोडकळीस आलेली रिधिमा इमारत जमीनदोस्त करण्याचे काम रविवारी हाती घेण्यात आले आहे. ...

न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न - Marathi News | The Project Affected Reunited for Equal Rights, Meeting held in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :न्याय्य हक्कासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले, खारघरमध्ये बैठक संपन्न

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या १०० टक्के जमिनी संपादित करण्यात आल्या. ...

सुशिक्षित बेरोजगारांना फसविणाऱ्यांवर गुन्हा दाखल, दोघांना केली अटक - Marathi News | two arrested for cheating educated unemployed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशिक्षित बेरोजगारांना फसविणाऱ्यांवर गुन्हा दाखल, दोघांना केली अटक

सुशिक्षित बेरोजगारांच्या चारचाकी गाड्या ३० हजार रु पये महिना या प्रमाणे भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून त्या गाड्या परस्पर अन्य ठिकाणी गहाण ठेवून फसवणूक करणा-या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. ...

विदेशी नोकरीच्या बहाण्याने गंडा, वाशी व नेरुळमधील कंपन्यांविरोधात गुन्हा - Marathi News | Crimes against companies in Gandha, Vashi and Nerul by extortion of foreign employment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदेशी नोकरीच्या बहाण्याने गंडा, वाशी व नेरुळमधील कंपन्यांविरोधात गुन्हा

विदेशात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...