लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल - Marathi News | The first electric bus arrives at NMMT's coffin | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून ५० ट्रक साहित्य रवाना; स्वच्छतेसह वैद्यकीय पथकांचाही समावेश - Marathi News |  3 truckloads departed from Navi Mumbai for flood victims; Medical squads, including hygiene | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरग्रस्तांसाठी नवी मुंबईतून ५० ट्रक साहित्य रवाना; स्वच्छतेसह वैद्यकीय पथकांचाही समावेश

देशातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये नवी मुंबईकर सर्वात प्रथम मदतीसाठी धावून जातो. ...

भाजी मार्केटचा प्रश्न अखेर मार्गी, एपीएमसीमधील २८५ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण - Marathi News | Question of vegetable market is solved, construction of 285 Shops in APMC completed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजी मार्केटचा प्रश्न अखेर मार्गी, एपीएमसीमधील २८५ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ कोटी रुपये खर्च करून विस्तारित भाजी मार्केट बांधले आहे. ...

रस्त्यावरील वाहन दुरुस्तीला आळा, गॅरेजचालकांना निर्देश - Marathi News | Stop the Vehicle repair on road, instructions to garage operator | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रस्त्यावरील वाहन दुरुस्तीला आळा, गॅरेजचालकांना निर्देश

पनवेल शहरात अनेक ठिकाणी वाहनांच्या दुरुस्तीची कामे रस्त्यावर तसेच पदपथावर केली जातात ...

पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला - Marathi News | stolen in a municipal commissioner's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरी, नवी मुंबईच्या माजी आयुक्तांचा लॅपटॉप पळवला

नेरुळ येथील पालिका आयुक्तांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने स्वयंपाक खोलीच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून लॅपटॉप व एक मोबाइल चोरून नेला आहे. ...

नवी मुंबईत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा - Marathi News | New Mumbai celebrates Independence Day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

नवी मुंबईसह पनवेल परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला - Marathi News | Accident on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर अपघात, नारळाचा ट्रक कलंडला

सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये पहाटे नारळाचा ट्रक कलंडला. यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ...

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या  - Marathi News | Students has tied Rakhis to remember traffic rules who are driving two and four wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या 

शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.  ...