लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

महामेट्रो देणार नवी मुंबईकरांना मेट्रोची सेवा - Marathi News | Mahametro will provide Metro service to Navi Mumbaikars soon sign contract with cidco | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामेट्रो देणार नवी मुंबईकरांना मेट्रोची सेवा

‘सिडको’बरोबर लवकरच करार. देखभाल, परिचालनाची १० वर्षे जबाबदारी. ...

नवी मुंबई विमानतळासाठी आता नवीन डेडलाइन; २०२४ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा - Marathi News | New deadline for Navi Mumbai Airport now; We will have to wait till 2024 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळासाठी आता नवीन डेडलाइन; २०२४ पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. ...

Video : ७५ रुपयांसाठी "अबोली" रिक्षाचालकाला मारहाण; मीटरप्रमाणे भाडे सांगितल्याने वाद - Marathi News | "Aboli" rickshaw driver beaten for Rs 75; The incident that occurred from the meter dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : ७५ रुपयांसाठी "अबोली" रिक्षाचालकाला मारहाण; मीटरप्रमाणे भाडे सांगितल्याने वाद

Crime News : याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी - Marathi News | gautam adani says one in every four flyers in India uses an Adani airport | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani: “देशातील प्रत्येक चौथा प्रवासी अदानी विमानतळावरून प्रवास करतो”: गौतम अदानी

Gautam Adani: जगातील कोणत्याही देशात एखाद्या विमानतळ कंपनीने एकूण प्रवासी वाहतुकीपैकी २५ टक्के हिस्सा मिळवलेला नाही, असे अदानी म्हणाले. ...

कोरोना नियमांचे उल्लंघन करुन बर्थडे पार्टी, पोलिसांनी छापा टाकला अन्... - Marathi News | Violation of corona rules, police raid on birthday party in hotel in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना नियमांचे उल्लंघन करुन बर्थडे पार्टी, पोलिसांनी छापा टाकला अन्...

एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील पाम अटलांटिस हॉटेलवर पोलीसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली आहे. आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदर हॉटेल सुरु असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती ...

गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त - Marathi News | Gas cylinder thief arrested, 115 cylinders and a tampo seized by police in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त

चार गुन्हे उघड : चोरीच्या टेम्पोसह ११५ सिलेंडर जप्त ...

नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील - Marathi News | Will struggle to name Navi Mumbai Airport D.B. Patil - Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. ...

करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Gutka worth Rs 20 lakh seized from Karave, one arrested; Anti-drug squad action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

Gutka worth Rs 20 lakh seized from Karave : नवी मुंबई पोलीसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. ...