लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान  - Marathi News | Department of Archaeology's cleanliness drive in the World Elephanta Caves area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जागतिक एलिफंटा लेणी परिसरात पुरातत्व विभागाचे स्वच्छता अभियान 

.या स्वच्छता अभियानामुळे लेणी परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत झाली असल्याची माहिती संरक्षक सहाय्यक कैलास शिंदे यांनी दिली. ...

उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड - Marathi News | Balaji temple in Ulvet CRZ has no permission from Centre- information revealed through RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उलवेत सीआरझेडमधील बालाजी मंदिरास केंद्राकडून कोणतीही परवानगी नाही- आरटीआयमधून माहिती उघड

नॅटकनेक्ट फाउंडेशनने माहिती घेण्याच्या अधिकाराच्या (आरटीआय) कायद्याच्या अंतर्गत अशाप्रकारच्या कथित परवानगी विषयीच्या तपशीलासाठी एमओइएफसीसीकडे निवेदन दाखल केले होते. ...

सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील - Marathi News | central govts green signal for CIDCO's maritime route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

३,७२८ खारफुटीच्या कत्तलीसह ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन होणार बाधित ...

कोकण रेल्वे ३३ व्या वर्षी सर्वच क्षेत्रात झाली मालामाल - Marathi News | Konkan Railway became successful in all sectors in the year 33 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वे ३३ व्या वर्षी सर्वच क्षेत्रात झाली मालामाल

या कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागालादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...

कोकण विभागात ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र; पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन - Marathi News | Pramod Mahajan Rural Skills Development Center at 54 locations in Konkan Division Prime Minister will inaugurate on Thursday through television system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण विभागात ५४ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र; पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

ग्रामीण भागातील युवक आणि युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ...

भूमाफियांच्या शोधासाठी सिडकोला एआयचा आधार; अनधिकृत बांधकामधारकांच्या मुसक्या आवळणार   - Marathi News | CIDCO's AI support for land mafia detection Unauthorized construction owners will be laughing | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूमाफियांच्या शोधासाठी सिडकोला एआयचा आधार; अनधिकृत बांधकामधारकांच्या मुसक्या आवळणार  

सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

राज्याच्या किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेनचा आनंद - Marathi News | Loot the joy of flotillas, houseboats, seaplanes soon on the coast of the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याच्या किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेनचा आनंद

मेरी टाइम बोर्डाने घेतला पुढाकार : बंदर विकासाबरोबरच स्थानिकांची उन्नती करणार ...

चिरनेरमधील कंटेनरच्या गोदामात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर - Marathi News | A nine-foot long python found in a container warehouse in Chirner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिरनेरमधील कंटेनरच्या गोदामात आढळला नऊ फुट लांबीचा अजगर

त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या कामगारांनाही सापाची माहिती दिली. ...