लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग, मराठी बातम्या

Nature, Latest Marathi News

फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरले; पूनावाला स्टड फार्ममधील ४ चंदनाची झाडे चोरीला - Marathi News | Jumped over the farm wall and entered; 4 sandalwood trees stolen from Poonawalla Stud Farm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरले; पूनावाला स्टड फार्ममधील ४ चंदनाची झाडे चोरीला

स्टड फार्ममधील सुरक्षारक्षक कुंदन शर्मा, सरजित सिंग आणि इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली ...

फळे, फुले व पाने यांचा वापर करून घरच्या घरी कसे बनवाल नैसर्गिक रंग; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to make natural colours at home using fruits, flowers and leaves; Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळे, फुले व पाने यांचा वापर करून घरच्या घरी कसे बनवाल नैसर्गिक रंग; जाणून घ्या सविस्तर

होळी-धूलिवंदन-रंगपंचमीला रासायनिक रंगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर करून घरच्या घरी इको-फ्रेंडली रंग तयार केले तर शरीराला हानी पोहोचणार नाही. ...

नियमावली तयार झाल्यावर राजकीय व्यक्तींवरही कारवाई, पुण्यातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापौर अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | Action will be taken against political figures once the regulations are prepared, Mayor on action mode to prevent air pollution in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमावली तयार झाल्यावर राजकीय व्यक्तींवरही कारवाई, पुण्यातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापौर अ‍ॅक्शन मोडवर

शहरातील काही प्लांट राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याने त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचे आरोप होत आहे ...

Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation warns of penal action if trees are cut for Holi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Holi 2026: होळीसाठी वृक्षतोड केल्यास दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा इशारा

वृक्षतोड करताना आढळल्यास १८००१०३०२२२, व्हॉटस अॅप क्रमांक ९६८९९००००२ यावर किंवा www.complanit .punecorporation.org या तक्रार करण्याचे आवाहन केले आहे ...

गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली? - Marathi News | Where did the trees and birds on them along the village road go? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गावच्या रस्त्यालगतची झाडं, त्यावरची पाखरं कुठे उठून गेली?

उड्डाणपुलं बांधून आणि गावांचा स्पर्श टाळून लोकांना या शहराहून त्या शहराकडे जायची घाई झालीय. त्या धांदलीत काय काय हरवतंय गावातलं ? ...

Valentine Day 2026: आई जन्म देते अन् झाड ऑक्सिजन देऊन आपल्याला जगवते; २ माऊलींवर भरपूर प्रेम करा - सयाजी शिंदे - Marathi News | Valentine Day 2026 Mother gives birth and tree gives us oxygen; Love the 2 mothers a lot - Sayaji Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Valentine Day 2026: आई जन्म देते अन् झाड ऑक्सिजन देऊन आपल्याला जगवते; २ माऊलींवर भरपूर प्रेम करा - सयाजी शिंदे

Valentine Day 2026 आई आपल्याला जन्म देत असते, त्यामुळे तिच्यावर तर प्रेम केलेच पाहिजे, पण जन्मानंतर आपला श्वास हा झाडांच्या ऑक्सिजनवर सुरू असतो. त्यामुळे आई आणि झाड या दोन माउलींवर भरपूर प्रेम करा ...

२०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा; पेशवांच्या आमराईवर महापालिकेचा डोळा, वृक्षांवर चालणार कुऱ्हाड - Marathi News | 200-year-old historical heritage; Government eyes Peshwas' agrarian land, axe to be used on trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा; पेशवांच्या आमराईवर महापालिकेचा डोळा, वृक्षांवर चालणार कुऱ्हाड

जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या जागेत महापालिका प्रकल्पासाठी अनेक दुर्मीळ आणि ३५० वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडण्याची भीती आहे ...

वसंत ऋतूत फुलणाऱ्या 'ह्या' वनस्पतीच्या फुलांचे चूर्ण खाल्यास मुतखडा विरघळण्यास होतोय फायदा - Marathi News | Eating the powder of the flowers of this plant that blooms in spring is beneficial in dissolving kidney stones | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसंत ऋतूत फुलणाऱ्या 'ह्या' वनस्पतीच्या फुलांचे चूर्ण खाल्यास मुतखडा विरघळण्यास होतोय फायदा

हिरव्यागार झाडीतून दिसणारी ही फुले जंगलाचे सौंदर्य फुलवतात. पळस फुले ही केवळ आकर्षण व सुंदर दिसणारी नसून आयुर्वेदातही त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ...