लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव - Marathi News | Wildlife run to human habitat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या कडक उन्हाळा जाणवू लागल्याने अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. ...

नासाच्या मंगळ मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा, अविनाश शिरोडे यांचे मत  - Marathi News | Big expectations from NASA's Mars mission, says Avinash Shirode | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाच्या मंगळ मोहिमेकडून मोठ्या अपेक्षा, अविनाश शिरोडे यांचे मत 

नाशिक- नासाने मंगळावर पाठवलेल्या रोव्हर यानाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या मोहिमेत दगड आणि अन्य खनीजे आणण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संशोधनाला माठी चालना मिळणार आहे, त्यामुळे या मोहिमेकडून मोठी अपेक्षा असल्याचे मत नॅशनल स्पेस सोसायटीचे (युएसएची नाशि ...

मनपा निवडणुकीत मनसे भाजपचं जमणार! - Marathi News | MNS will join BJP in municipal elections! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा निवडणुकीत मनसे भाजपचं जमणार!

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तसे भाजपचे वावडे कधीच नव्हते. राज्यातील पहिली सत्ता नाशिकमध्ये आणण्यासाठी भाजपचे बोट धरूनच मनसेने प्रवास केला आहे. राज्यातील प्राप्त परिस्थितीनुसार आता आगामी महापालिका निवडणुकामंध्ये मनसे- भाजप एकत्र दिसल्यास नवल न ...

 ट्रकची टेम्पोला धडक : एकाच कुटुंबातील दोन्ही महिलांनी गमावले प्राण - Marathi News | Truck hits Tempo: Both women of the same family lose their lives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : ट्रकची टेम्पोला धडक : एकाच कुटुंबातील दोन्ही महिलांनी गमावले प्राण

ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला ...

आठ जखमी : लांडग्यांच्या टोळीने केली १४ शेळ्यांची शिकार - Marathi News | Eight injured: wolves hunt 14 goats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ जखमी : लांडग्यांच्या टोळीने केली १४ शेळ्यांची शिकार

बिबट हा वन्यप्राणी समुहाने फिरत नाही आणि समुहाने शिकारही करत नाही. एक किंवा दोन शेळ्या या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असत्या तर कदाचित बिबट हल्ला झाल्याची शक्यता होती; मात्र या हल्ल्यावरुन लांडगासदृश्य वन्यप्राण्याने समुहाने हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी ...

जेव्हा बॉम्ब शोधणारा साथीदार निवृत्त होतो | Bomb Squad Dog Retirement | Nashik | Maharashtra News - Marathi News | When a Bomb Detector Retires | Bomb Squad Dog Retirement | Nashik | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जेव्हा बॉम्ब शोधणारा साथीदार निवृत्त होतो | Bomb Squad Dog Retirement | Nashik | Maharashtra News

...

मूठभरधान्यासह एक रुपया फेरीने विद्रोही संमेलनाची मोहीम - Marathi News | Rebel meeting campaign with one rupee round with a handful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मूठभरधान्यासह एक रुपया फेरीने विद्रोही संमेलनाची मोहीम

नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला. ...

बालकुमार साहित्य संमेलनाचा पहिला मान लाभण्याचा आनंद - Marathi News | Glad to get the first honor of Balkumar Sahitya Sammelan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालकुमार साहित्य संमेलनाचा पहिला मान लाभण्याचा आनंद

नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे. ...