लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जिल्हा न्यायालयात असणार ५० टक्के कर्मचारी - Marathi News | District Court will have 50% staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयात असणार ५० टक्के कर्मचारी

जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायालयीन कामकाज मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन सत्रांत चालणार आहे. दोन्ही सत्रांमध्ये न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची हजेरी राहणार आहे; मात्र कर्मचारी संख्येत कपात करण्यात येणार आहे. अवघ्या ५० टक्के कर्मचाऱ्यांची ...

अनिताताई म्हणजे रचना, संघर्षाचा मिलाफ  - Marathi News | Anitatai is a combination of structure and struggle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनिताताई म्हणजे रचना, संघर्षाचा मिलाफ 

समता आंदोलन, राष्ट्रसेवा दल, छात्रभारतीसारख्या विविध चळवळींतील संघटनांमध्ये कार्यरत नवीन कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्मितीचे रचनात्मक काम करण्यासोबतच विविध आंदोलनाच्या माध्यमातून वंचित, दुर्बल घटकांतील विद्यार्थी, महिलांसाठी संघर्ष करणाऱ्या साथी अनि ...

‘पीएसआय’ तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द - Marathi News | Convocation ceremony of 'PSI' detachment canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘पीएसआय’ तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द

कोरोनाचा शहर व परिसरात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये मंगळवारी (दि. ३०) होणारा प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील उपस्थि ...

खरवंडी येथे पाडसाला जीवदान - Marathi News | Life saving for Padsa at Kharwandi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरवंडी येथे पाडसाला जीवदान

येवला तालुक्यातील खरवंडी गावाजवळ हरणाच्या पाडसाची श्वानाच्या तावडीतून सुटका करून वाटसरूंनी त्यास जीवदान दिले. ...

कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका - Marathi News | The corona faded to a pale color | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका

होळी किंवा धुळवड म्हणजे सर्वांसाठीच  आनंदाचा आणि रंगांचा उत्सव, परंतु, यावर्षी कोरोनाच्या फैलावामुळे होळीचा रंग फिका पडल्याचे दिसून आले.  शहरात दरवर्षी सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील  अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे, अंबड लिंक रोड, सिड ...

वीरांच्या मिरवणुकीची परंपरा खंडित - Marathi News | Breaking the tradition of heroic processions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीरांच्या मिरवणुकीची परंपरा खंडित

होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने य ...

कोरोना रुग्णांसाठी  आणखी २३५ ऑक्सिजन बेड्स - Marathi News | Another 235 oxygen beds for corona patients | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना रुग्णांसाठी  आणखी २३५ ऑक्सिजन बेड्स

शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ...

बिटको रुग्णालयात लसीकरण बंद - Marathi News | Vaccination stopped at Bitco Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयात लसीकरण बंद

नव्या बिटको रुग्णालयात कोरोना- बाधितांवर उपचार होत असल्याने येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद केले आहे. ...