त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या विवाह सोहळ्यात वधूची कौमार्य चाचणी अखेरीस टळली आहे. पोलिसांनी संबंधितांचे जाबजबाब घेतल्यानंतर त्यांनी अशाप्रकारची चाचणीच होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यालादेखील ...
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एस.टी.तीलच ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने आता सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. महामंडळाने ५१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यातील नऊ जणांवर कारवाईचा बडगा उगारण ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत चक्का जाम आंदोलन १४ व्या दिवशीही सुरू होता. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच मनमाड बस स्थानकात जेथे बसेस उभ्या राहतात, त्या फलाटांवर रविवा ...
नाशिक जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या संपाने कर्मचारी आर्थिक संकटात तर प्रवासी हवालदिल असा तिढा निर्माण झालेला असतानाच संपाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पेठ आगारातील चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच ...