लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मासिक पाळी प्रकरण: अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन - Marathi News | Finally, the student planted a tree in the school; An appeal not to believe in superstitions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर विद्यार्थीनीने शाळेत केलं वृक्षारोपण; अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावलं तर ते झाड जळून जातं असा अजब तर्क या शिक्षकाने लावत युतीवर हा अन्याय केल्याचे समोर आले होते. ...

संतापजनक! मासिक पाळीत झाड लावलं तर जळतं, वृक्षारोपण करण्यापासून शिक्षकांनी युवतीला रोखलं  - Marathi News | if a tree is planted during menstruation it will get burnt teachers prevented from planting trees to student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतापजनक! मासिक पाळीत झाड लावलं तर जळतं, वृक्षारोपण करण्यापासून शिक्षकांनी युवतीला रोखलं 

एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान होत असताना दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार ऐकून तुमच्या मनात चीड आल्याशिवाय राहणार नाही. ...

३५ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ३१ लाखांचा गंडा, आडत व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | 31 lakh extorted from 35 tomato farmers, crime against trader in nashik panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३५ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ३१ लाखांचा गंडा, आडत व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

बाजार समितीकडून परवाना रद्द : आडतदार व्यापारी दाम्पत्यावर गुन्हा दाखल ...

सदोष फास्ट टॅगच्या कारणावरून परिवहन मंडळाची बस तासभर रोखली, प्रवाशांचे हाल - Marathi News | Due to faulty fast tag, transport board bus stopped for an hour, plight of passengers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सदोष फास्ट टॅगच्या कारणावरून परिवहन मंडळाची बस तासभर रोखली, प्रवाशांचे हाल

सदर बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी बसलेले होते बस रोखून धरल्याने प्रवासी खाली उतरले ...

मालेगावात धारदार तलवारीने एकाचा खून, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण - Marathi News | In Malegaon, one was killed with a sharp sword, beaten up over a previous quarrel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगावात धारदार तलवारीने एकाचा खून, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

गुन्हा दाखल : भांडणाची कुरापत काढून मारहाण ...

नाशिकमध्ये ज्येष्ठ व्यावसायिकाने राहत्या घरात झाडली स्वतःवर गोळी - Marathi News | A senior businessman shot himself in his residence in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ज्येष्ठ व्यावसायिकाने राहत्या घरात झाडली स्वतःवर गोळी

Nashik : शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

Aditya Thackerey: "हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या" - Marathi News | Aditya Thackerey: "O government of traitors, this government will collapse in few days, write it down" | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या''

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे ...

Aditya Thackeray: प्रश्न विचारत भेटीचे आव्हान देणाऱ्या सुहास कांदेंना आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, गद्दारांना... - Marathi News | Aditya Thackeray's sharp reply to Suhas Kande, who challenged the meeting by asking questions, said, "The traitors... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रश्न विचारत भेटीचे आव्हान देणाऱ्या कांदेंना आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले, गद्दारांना..

Aditya Thackeray: गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे.  ...