लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Onion Rate : लाल कांद्याची आवक घटली, आजचे लाल-उन्हाळ कांद्याचे बाजारभाव काय?  - Marathi News | Latest News Today's market price of red-summer onion in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीनंतर कांद्याची बाजारभावाची स्थिती काय? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

आज सहा डिसेंबर रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 3950 रुपये इतका दर मिळाला. ...

'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन - Marathi News | CRPF commando Ravindra Sahare died accidentally in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन

सीआरपीएफचे-रवींद्र सहारे हे  नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ...

शाश्वत शेतीसाठी बांबू लागवड, अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | Latest News Appeal to farmers to apply for bamboo cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो बांबू लागवड करायचीय, इथे एक अर्ज करा अन् बांबूची रोप मिळवा!

Nashik : नाशिकमधील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर, वनहक्क जमिनीवर, शासकीय पडीक जमिनीवर हिरव्या सोन्याची अर्थात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. ... ...

अवकाळीने कांदा पिकाचे नुकसान, केंद्रीय समितीचा पाहणी अभ्यास दौरा  - Marathi News | Latest News Study tour of Central Committee for Increase of Onion Production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा उत्पादन वाढीसाठी अभ्यास दौरा, शेतकऱ्यांच्या पदरी काय? 

Nashik : काही दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपिटीने अनेक पिकांचे नुकसान झाले यात सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचेही झाले. कांदा उत्पादक ... ...

Organic Farming : विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला, नाशिकमध्ये पाचशे हेक्टरवर सेंद्रिय भाजीपाला - Marathi News | Market demand for organic vegetables, growing trend towards organic farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रिय भाजीपाल्यास बाजारात मागणी, विषमुक्त शेतीकडे वाढता कल 

Nashik : फळ, भाजीपाला, धान्य पिकविण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशक फवारणीचे प्रमाण वाढले आहे. दूध वाढण्यासाठी म्हैस अन् गायींना ... ...

Dr. Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेतीविषयक धोरण तुम्हाला माहितीय का? - Marathi News | Latest News 6th December Agricultural thought of dr Babasaheb Ambedkar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dr. Babasaheb Ambedkar : शेती, शेतकरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

शेती समृद्ध झाली तरच शेतकरी, शेतमजूर आणि अवघा देश समृद्ध होण्यास मदत होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत. ...

सिगारेट पाजण्यास नकार दिल्याने एका नशेबाजकडून पोलिसांना जबर मारहाण - Marathi News | drunkard assaulted a policeman for refusing to smoke a cigarette; Helping the injured was expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिगारेट पाजण्यास नकार दिल्याने एका नशेबाजकडून पोलिसांना जबर मारहाण

जखमीला मदत करणे पडले महाग ...

केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध, जळगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग - Marathi News | Biscuits made from bananas, Jalgaon farmer got a patent by central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीपासून बिस्किटे, जळगावच्या शेतकऱ्याला मिळालं पेटंट 

जळगावच्या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध लावला असून त्यांना पेटंट सुद्धा मिळाले आहे. ...