नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोह ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख ...
नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवार ...
नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीची पंचवीस किलो चांदीची भांडी चोरून नेल्याची घटना नाशिक - पुणे रोडवरील दत्तमंदिर चौकाजवळ शुक्रवारी (दि़१६) घडली़विजय बेदमुथा (रा. रोझ ओटीयन सोसायटी, दादासाहेब ...
पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवारी (दि. 19) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पे ...
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या यांत्रिकी विभागातर्फे इंडियन सोसायटी फॉर हिट,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग च्या विद्यार्थी विभागाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. ...