बाजारसमितीत फळभाज्या विक्रीसाठी न्यायच्या असतील तर सकाळच्या वेळी शेतमाल वाहतूक करणा-या चालकाकडून शेतक-यांना फळभाज्या भरण्यासाठी जाळया (प्लॅस्टिक क्रेट) पोहचविण्याचे काम केले जाते. मात्र गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील अनेक आदिवासी पाडयावर शेतमाल वाहतूक ...
चांदवड तालुक्यातील सोग्रसजवळ गुरूवारी पहाटेच्या सुमारास पावणे सहा वाजेच्या दरम्यान, भीषण अपघात झाल्याची माहिती ‘१०८’च्या संपर्क केंद्राला मिळाली. माहिती मिळताच सर्वप्रथम चांदवड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांमध्ये रु ...
ब्राम्हणगाव : जुनी शेमळी ता . सटाणा येथील एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील विहिरीसह गोठफॉर्म जवळील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी दूषित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृषी,महसूल व पोलीस प्रशासनाने अद्यापही ...
नाशिक : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेविषयी निर्माण झालेल्या वादातून तोडगा निघत नाही तोच लष्कर म्हणजेच नाशिकमधील आर्टिलरी सेंटरने त्यांच्या परिसरात नागरी वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे बाधित क्षेत्राच्या बदल्यात तब्बल ५१ एकर ...
मालेगाव : ज्येष्ठ समाजवादी साथी, राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व लक्ष्मण वेडू पाटील-भोसले ऊर्फ लखूतात्या (८४) यांचे बुधवारी (दि. ६) सकाळी आजाराने निधन झाले. ...
नामपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. ६ ) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : गोमांसची वाहतूक करणारी पिकअप अडविल्याच्या रागातून नाशिकमधील आवास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़६) सांयकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रस्त्यावर घडल ...