लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

४२ खेड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत - Marathi News | 42 villages reinstate water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४२ खेड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर न ...

पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श - Marathi News | A different model of the police trainees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस प्रशिक्षणार्थींचा वेगळा आदर्श

पोलिसांच्या बाबतीत जनमानसात वेगवेगळे प्रवाह असले तरी त्यांच्यातही कोणासाठी काहीतरी करण्याची भावना व प्रेरणा असते. यातूनच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी नाशिक येथील निरीक्षणगृह व बालगृहाच्या मुलांसाठी ८१ हजार रुपयांची देणगी देत एक वेगळा ...

भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला... - Marathi News | Indian Air Force: My Color De Basanti Chola ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय वायू सेना : मेरा रंग दे बसंती चोला...

पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. ...

गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला बकऱ्या चोरणा-या तिघांना अटक - Marathi News | nashik,pethroad,goat,theft,three,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला बकऱ्या चोरणा-या तिघांना अटक

नाशिक : गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला पेठ रोडवरील कर्णनगर परिसरातील एका वृद्धेच्या बक-या चोरून नेण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना शुक्रवारी (दि़१०) रंगेहाथ पकडण्यात आले़ या तिघाही संशयितांवर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे़ ...

पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने मारहाण - Marathi News |  Striking of police complaint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने मारहाण

नाशिक : वर्षभरापुर्वी पोलिसात दाखल केलेल्या अदखलपात्र (एनसी) तक्रारीमुळे दहा हजार रुपये खर्च झाला असून पैसे दे व तक्रार मागे घे असे म्हणून दोघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) सायंकाळी पळसे बस स्टँडजवळ घडली़ ...

पेठरोडवरील सराफी दुकानासह कापड दुकानात चोरी - Marathi News | Stolen in a cloth shop with jewelery shop on Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडवरील सराफी दुकानासह कापड दुकानात चोरी

नाशिक : सराफी दुकानासह कापड दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपये किमतीचे दागिणे व पन्नास हजार रुपयांच्या साड्या असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या एका सोसायटीत घडली ...

वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी - Marathi News | nashik,Taxi,Driver, police, attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहतूक पोलिसास टॅक्सीचालकाची दमदाटी

नाशिक : अवैध प्रवासी भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काळीपिवळी व्हॅनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने वाहतूक पोलिसास शिवीगाळ तसेच झटापट करून दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०)सकाळच्या सुमारास द्वारक ...

नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | 57 farmers suicides in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  जिल्ह्यात ५७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे राहणारे मच्छिंद्र साजन बोरसे (४१) यांनी दुपारी नांदगाव रेल्वे स्थानकापासून जवळच भरधाव वेगाने जाणा-या रेल्वेखाली उडी घेतली. अवघ्या काही क्षणातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी निफाड तालुक्यातील शिवडी शि ...