गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते. ...
देवळा : तालुक्यात गिरणा नदीपात्रात वाळू माफीयांनी केलेल्या बेदम मारहाणीत तलाठ्याची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी नासिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
लासलगांव :- मागील सप्ताहाच्या तुलनेत गुरूवारी अचानक कमी झालेली उन्हाळ कांदा आवाक व नविन लाल कांद्याचे उशीराने होणारे नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेतील आगमन यामुळे कांद्याच्या प्रतिक्विंटल कमाल भावात तीनशे रूपयांची तेजी होऊन गुरूवारी उन्हाळ कांदा कमाल भा ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विविध व्यावसायिकांच्या दुकानातील प्लॅस्टीक पिशव्यांवरच जप्तीची कारवाई केली. ...
येवला : धर्मांध आणि भांडवली व्यवस्था देशाच्या विकासाला घातक असून, सत्य, शांती, अहिंसा, मानवता हाच समस्त मानवाच्या विकासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन संजय आवटे यांनी येथे आयोजिीा महिला व युवती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. ...
कळवण : नाशिक जिल्हा मजूर संस्थांच्या सहकारी संघाच्या अध्यक्षपदी कळवणचे हरिभाऊ वाघ, तर उपाध्यक्षपदी नाशिकच्या आशाताई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...