आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत कुठल्याही प्रकारची कायदासुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याबाबत सर्व शांतता समिती सदस्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. ...
विभागातील सुमारे सातशेहून अधिक शिक्षकांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा असून, शालार्थ आयडी रखडल्यामुळे संबंधित शिक्षक जवळपास दोन वर्षांपासून वेतनापासून वंचित आहे. शालार्थ आयडी देण्याचा अधिकार आता विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. ...
महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून कोणतीही मह ...
सुरगाणा : भक्षाच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यास वनविभागातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र बीटातील वडाळा येथे एका विहिरीत बिबट्या असल्याचे मंगळवारी सकाळी विहिर मालकास निदर्शनास आले. ...
रामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीला राम व गरुड रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, या परंपरेनुसार मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे यंदाचे उत्सवाचे मानकरी श्रीकांतबुवा पुजारी यांच्या हस्ते दोन्ही रथांचे ...