लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

लेखाकोंडीची होणार चौकशी - Marathi News |  Audit Report | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेखाकोंडीची होणार चौकशी

महापालिकेच्या लेखा विभागात बिले नाकारण्याबरोबरच कोणत्याही होऊ घातलेल्या कामाचे प्राकलन (इस्टिमेट) आचारसंहितेच्या नावाखाली नाकारण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ...

आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ - Marathi News |  Start online CET practice exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन सीईटी  सराव परीक्षांना प्रारंभ

राज्य सामायिक परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर आॅनलाइन एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन असून, पुढील महिन्यात २ ते १३ मे दरम्यान या परीक्षा होणार आहेत. ...

भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना... - Marathi News |  Bhimraya, take your children's vocation ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीमराया, घे तुझ्या लेकरांची वंदना...

शहरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी डॉ़ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले़ ...

इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष - Marathi News |  Jai Bhim's victory in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष

‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, ...

पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक - Marathi News | In Panchavati area, Dr. Babasaheb Ambedkar pictured procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्ररथ मिरवणूक

परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात निळे झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर सायंकाळी भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. ...

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन - Marathi News |  Gizau Brigade Greetings to Babasaheb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अशोकनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. ...

सिडकोतील घरांना मागणी वाढली? - Marathi News |  Demand for CIDCO homes increased? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील घरांना मागणी वाढली?

आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली ...

श्रीराम, गरु ड रथोत्सवाची २४७ वर्षांची परंपरा - Marathi News |  247-year tradition of Shriram, Garuda D Rathotsava | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीराम, गरु ड रथोत्सवाची २४७ वर्षांची परंपरा

संपूर्ण नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरु ड रथयात्रेला सुमारे २४७ वर्षांची परंपरा असून यंदाही मंगळवारी (दि.१६) कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा सोहळा रंगणार आहे. ...