लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मातोरीत गुंडाकडून गोळीबाराचा धाक दाखवून दहशत - Marathi News | matori village firing, by tear | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातोरीत गुंडाकडून गोळीबाराचा धाक दाखवून दहशत

सोमवारी (दि.१५) सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर चारस्कर हे वाहनातून उतरत असताना बर्वे याने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वत:जवळील गावठी कट्टयाने भीती दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

अभोण्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा - Marathi News | Shobhayatra on Mahavir Jayanti during Abhoya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

अभोणा : येथील सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक (जयंती ) महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ... ...

घरगुती वादातून पत्नीची हत्त्या - Marathi News | Wife's assault from domestic dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरगुती वादातून पत्नीची हत्त्या

सुरगाणा : घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील आवळपाडा येथे घडली. ...

सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा - Marathi News | Siyar Ramchandra Ki Jai ... Shriram and Garuda Rath Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सियावर रामचंद्र की जय... श्रीराम व गरुड रथयात्रा

जय सीता राम सीता, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जय जयकार करीत ढोलताशांच्या गजरात व रामभक्तांच्या अमाप उत्साहात मंगळवारी (दि.१६) सायंकाळी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात आली. ...

परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे - Marathi News | Report to the Transport Service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिवहन सेवेचा अहवाल शासनाकडे

महापालिकेच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेली परिवहन सेवा आणि स्थायी समिती संदर्भातील अहवाल प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर यासंदर्भात काही तरी निर्णय प्राप्त होण्याची शक्यता आहे. ...

खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण - Marathi News | The Bhairavnath Yatra is ready to be completed in Khed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेड येथील भैरवनाथ यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

नवसाला पावणारा ‘भैरोबा’ अशी भाविकांची श्रद्धा असलेल्या खेड येथील प्राचीन श्री भैरवनाथ मंदिराच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ...

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाखांचा दंड ठोठावणार - Marathi News | If he does not get 'Rain Water Harvesting', he will be punished with a penalty of five lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाखांचा दंड ठोठावणार

राष्टय हरित लवादाच्या आदेशानुसार ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ न केल्यास पाच लाख रुपयांचा दंड करण्याचे आदेश आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नीरीनेदेखील याबाबत उच्च न्यायालयात शिफारस केली होती ...

वंदना माझी, तुला भीमराया़़़ - Marathi News |  Vandana mine, I bhumrayaa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंदना माझी, तुला भीमराया़़़

शहरातील सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ...