अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त नाशिकरोड अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात आग व धुरामधून रुग्ण व कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक करत मॉकड्रिल केले. ...
भगूर-लहवित रस्त्यावरील महावितरणच्या उपकेंद्राजवळील ११ केव्हीची विद्युत वाहिनी मंगळवारी मध्यरात्री तुटल्याने सिन्नर तालुक्यातील ९ ते १० गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘नीट’मुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटीला दोन दिवस विराम घेण्याचा निर्णय सामाईक परीक्षा विभागाने घेतला आहे. एमएटटी-सीईटीचे २ ते १३ मे ...
नाशिक : पंचवटीमधील हिरावाडीतील गुंजाळबाबानगर भागात असलेल्या भुमीगत गटारीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ ... ...