लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

एस.टी. बस तिकिटांच्या अपहाराचा संशय - Marathi News | nashik,st,suspicion,of,bus,hijacking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. बस तिकिटांच्या अपहाराचा संशय

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाचे आधुनिकीकरण होत असताना अनेक प्रकारच्या त्रुटीदेखील अनेकदा समोर आलेल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात खासगी शिवशाही ... ...

शासनाकडून ‘भोसला’ला डॉफिन- एएस ३६५ जुने हेलिकॉप्टर भेट - Marathi News | Government gets 'Bhosala' from Dofin-AS365 for the old helicopter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाकडून ‘भोसला’ला डॉफिन- एएस ३६५ जुने हेलिकॉप्टर भेट

राज्य शासनाकडून जुने झालेले हे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले. ...

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन होणार स्वागत ; सोमवारी भरणार शाळा - Marathi News | Students will be welcomed by Gulab Pipap, Khao; School on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, खाऊ देऊन होणार स्वागत ; सोमवारी भरणार शाळा

नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोनवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वात ...

पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम - Marathi News | nashik,the,encroachment,pavement,Panchavati,maintained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

पंचवटी : गंगाघाटावरील भाजी बाजार पटांगणालगत बसणाºया मोजक्याच भाजी विक्र ेत्यांना लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच ... ...

वंचितांच्या शिक्षणासाठी आरक्षणाच्या बाजूने: प्रीतम मुंडे - Marathi News | Promoted for the education of the Wakistani: Pritam Munde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वंचितांच्या शिक्षणासाठी आरक्षणाच्या बाजूने: प्रीतम मुंडे

समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. सर्व घटकांच्या शिक्षणासाठी आपला नेहमी आग्रही असून, आपण त्यामुळेच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. ...

महालपाटणे गणातून सुरेखा निकम बिनविरोध - Marathi News | Surekha Nikam uninterrupted from the mahapatna gun | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महालपाटणे गणातून सुरेखा निकम बिनविरोध

महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व! - Marathi News | When he saw the calves his motherhood! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...

कळवणच्याआठ प्रकल्पांनी गाठला तळ - Marathi News | The key to the project is to reach the final round | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणच्याआठ प्रकल्पांनी गाठला तळ

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ...