लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप - Marathi News |  In 2009, the accused of EVM Hack was accused of MNS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२००९ मध्ये मनसेवरच होता ईव्हीएम हॅकचा आरोप

देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाश ...

अखेर ‘त्या’ रस्त्याची झाली पाहणी - Marathi News | After all, the survey was done on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर ‘त्या’ रस्त्याची झाली पाहणी

त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. ...

निरगुडे येथील जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे - Marathi News | Water bubbles are coming from the land of Nirgude | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरगुडे येथील जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे

पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना ...

पहिल्या दिवशी २ हजार प्रवेश - Marathi News | On the first day, 2 thousand entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी २ हजार प्रवेश

अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नाशकातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी दिवसभर प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी (दि. १२) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या यादीत कला, वाणिज्य, विज्ञान व ...

शहरात पावसाचा ‘वीकेण्ड’ - Marathi News |  Rainfall in the city is 'Weekend' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात पावसाचा ‘वीकेण्ड’

शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. ...

विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू - Marathi News | Prepare for the arrival of the rebellious Ganesha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू

आषाढ महिन्याला सुरुवात झाली असली तरी गणेशभक्तांना वेध लागलेय ते गणेशोत्सवाचे! अवघ्या महिनाभरावर आलेल्या गणेशोत्सवासाठी गणरायाची ना ना रूपे साकारण्यास प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे महापालिकेच्या वतीनेही तयारी सुरू झाली ...

‘सावळे सुंदर रूप मनोहर...’ अभंग संध्या रंगली - Marathi News | 'Shabo Sundar Roop Manohar ...' Abhang Sandhya Rangali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सावळे सुंदर रूप मनोहर...’ अभंग संध्या रंगली

आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमा ...

लोकन्यायालयात साडेचौदा हजार प्रकरणे निकाली - Marathi News | In the civil court, we have collected about 2.5 million cases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकन्यायालयात साडेचौदा हजार प्रकरणे निकाली

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वत ...