लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पाटोदा येथील विद्यार्थ्यांना स्काऊटचा राज्यस्तरीय पुरस्कार - Marathi News | Scout's State Level Award for Students at Patoda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोदा येथील विद्यार्थ्यांना स्काऊटचा राज्यस्तरीय पुरस्कार

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आण िगाईड संस्थेतर्फे फेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता.त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे कु.राम बोन ...

सीमेवरील सैनिकांना विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या - Marathi News | Students were sent to the border troops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीमेवरील सैनिकांना विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या

घरापासून कोसो दूर असणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाला आपल्या बहिणीची आठवण येतेच. या भावनिक प्रसंगाला मायेची सोबत करण्यासाठी बोपेगाव आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सीमेवरील आपल्या या भावंडांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवून त्यांच्या ...

वाजगावला लोकसहभागातून वनराई बंधारा - Marathi News | Vanarai Bandha from Vajgaon in public | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाजगावला लोकसहभागातून वनराई बंधारा

देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº् ...

पुढील चार तास या जिल्ह्यांत संततधार... - Marathi News | For the next four hours, the rain likly to countinue of these districts ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील चार तास या जिल्ह्यांत संततधार...

नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची संततधार सुरू होऊ शकते ...

सतर्क रहा : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rain warning in Pune, Kolhapur, Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतर्क रहा : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे़.  ...

ग्रामविकास विभागाच्या रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त - Marathi News | Rural development department's muhurt change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामविकास विभागाच्या रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त

बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) प ...

चार तालुक्यांना अजूनही पावसाची गरज - Marathi News | Four talukas still need rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार तालुक्यांना अजूनही पावसाची गरज

नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली. त्यातही काही ठराविक तालुक्यांमध्ये एक-दोन पाऊस दमदार पडल्याने शेतकºयांनी त्या भरवशावर पेरणी केली. मात्र पावसाने त्यानंतर पाठ फिरवि ...

मक्याच्या लष्करी अळीपुढे कृषी खाते हतबल - Marathi News | Agriculture accounts desperate ahead of maize military | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मक्याच्या लष्करी अळीपुढे कृषी खाते हतबल

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अमेरिकेहून थेट भारतात दाखल झालेल्या मक्यावरील लष्करी अळीचे संकट टाळण्यासाठी मे महिन्यापासून प्रयत्नशील असलेल्या ... ...